भाजपा हीच माझी ओळख आहे

“सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास”

भारतीय जनसंघ ते आजचा भारतीय जनता पक्ष परिवार या प्रवासात भारतमाता हेच आराध्य दैवत मानून राष्ट्रसेवा, हिंदू जागृती यासोबतच समाजातील शेवटच्या व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात समाविष्ट करून घेण्यासाठी भारतीय जनता पक्ष सदैव कटिबद्ध आहे.